#bhagatsinghkoshyari #marathi #sakal
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज शरद पवार आणि नितीन गडकरींना डी. लिट पदवीनं सन्मानित करण्यात आलं. याच कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी मराठी भाषेविषयी अभिमान बाळगण्याचं आवाहन करतानाच हिंदी भाषेची महतीही गायली. यावेळी मराठी भाषेविषयी राज्यपाल काय बोलले ते पाहा-